कोरोना बाहेर पडू देईना अन भूकंप घरात राहू देईना

डहाणू , पालघर, तलासरी हादरले पालघर : एकीकडे कोरोना व्हायरसने संपूर्ण जग संकटात असतानाच बुधवारी रात्री उशिरा डहाणू, पालघर तसेच तलासरी तालुका भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली … Continue reading कोरोना बाहेर पडू देईना अन भूकंप घरात राहू देईना